संपादकिय

आधारभूत किंमत धान खरेदी योजनेतर्गंत182 केंद्र

आधारभूत किंमत धान खरेदी योजनेतर्गंत
182 केंद्र

भंडारा दि.30 आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2023-24 अंतर्गत धान खरेदी करिता अंतिम मुदत दि. 30/06/2024 असुन धान उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रावर जावून आपले धान विक्री करावे. जिल्ह्यातील तालुकानिहाय केंद्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. तालुका सब एजंट संस्थेचे नाव धान खरेदी केंद्राचे नाव
1 भंडारा विघ्नेश बहु. सहकारी संस्था मर्या. सिल्ली बेलगाव
2 भंडारा जय महावीर बहु सुशि सेवा सह संस्था वाकेश्वर चांदोरी
3 भंडारा बि.के.बहु.सुशिक्षीत बेरो.सेवा सहकारी संस्था साकोली डव्वा
4 भंडारा भक्ती बहु. सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.भंडारा गुंथारा
5 भंडारा शिवछत्रपती बेरो बहु सह संस्था पहेला पहेला
6 भंडारा चंदन बेरो बहु सह संस्था मर्या ठाणा शहापूर
7 भंडारा बावा बहु. सर्व सह. संस्था मर्या. मोहगाव देवी दाभा (जमनी)
8 भंडारा भंडारा जिल्हा सह. कृषी औद्योगिक संघ मर्या. भंडारा धारगाव 1
9 भंडारा राधाकृष्ण अभिनव सर्वसाधारण सेवा सह. संस्था मर्या. दवडीपार (बा.) दवडीपार (बा.) 2
10 भंडारा जयराम अभिनव सर्व. सह. संस्था मर्या.वाकेश्वर ईटगाव
11 भंडारा मानव सुशि.बेरो.बहु. सहकारी संस्था मर्या. पांढराबोडी खमारी
12 भंडारा दि.भंडारा सहकारी धान गिरणी मर्या. कारधा कारधा
13 भंडारा आर.एम.डी. सुशि.बेरो सह.संस्था मर्या. भंडारा केसलवाडा
14 भंडारा आदर्श सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या. खरबी खरबी
15 भंडारा तिरुपती बहु. सहकारी संस्था मर्या. भंडारा कोथुर्णा
16 भंडारा बावनथडी बहु. सर्वसाधारण सह. संस्था मर्या. भंडारा सिरसी
17 भंडारा स्वामी सर्व सह संस्था मर्या ईटगाव सील्ली
18 भंडारा दि लक्ष्मी सहकारी धान गिरणी मर्या. वाकेश्वर वाकेश्वर
19 भंडारा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,आमगाव आमगाव
20 भंडारा जनकल्याण बहु सुशि बेरो सेवा सह संस्था भंडारा भीलेवाडा
21 भंडारा विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. मानेगाव बाजार मानेगाव बाजार
22 भंडारा समृध्दी बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या खमारी सुरेवाडा
23 भंडारा नामदेवराव सुशि. बेरो. बहु. सह. संस्था मर्या. माटोरा कोका
24 मोहाडी श्रमीक मागासर्गीय बहु. सुशि. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. आंधळगाव आंधळगाव
25 मोहाडी अन्नपूर्णा बहु सर्व सह संस्था मर्या नेरी बेटाळा
26 मोहाडी शुभेच्छा बहु. सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.कांद्री नवेगाव कांद्री
27 मोहाडी आदर्श सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी धुसाला
28 मोहाडी स्व.सुमित्राबाई सुशि. बेरो.सह. संस्था मर्या. टांगा डोंगरगाव
29 मोहाडी संघर्श सुशि.बेरो.सह.संस्था मर्या कन्हालगाव कन्हालगाव
30 मोहाडी जय भोले बहु सर्व सह संस्था मर्या वरठी कुशारी
31 मोहाडी आर्शिवाद सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी खुटसावरी
32 मोहाडी तालूका सहकारी खरेदी विक्री सोसायटी,मोहाडी मोहाडी
33 मोहाडी तालूका सहकारी खरेदी विक्री सोसायटी,मोहाडी मोहगाव देवी
34 मोहाडी अन्नपूर्णा बहु सर्व सह संस्था मर्या एकलारी नेरी
35 मोहाडी गुरूदेव शेतकरी सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी सकरला
36 मोहाडी जय किसान शेतकरी सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी सातोना
37 मोहाडी जयवंताबाई सुशि.बेरो.सेवा सह.सं.मर्या उसर्रा उसर्रा 2
38 मोहाडी बाबा शेतकरी सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.वरठी वरठी
39 मोहाडी परमात्मा एक सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.धोप धोप
40 मोहाडी मागासवर्गिय महिला सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.डोंगरगाव पिंपळगांव
41 मोहाडी शेतकरी सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.टांगा टांगा
42 मोहाडी दि. विदर्भ ज्वाला सुशि. बेरो. सह. संस्था मर्या. उसर्रा उसर्रा
43 मोहाडी स्व. मातोश्री विमलाबाई सुशि.बेरो.सह.सस्था मर्या.डोंगरगाव काटेबाम्हणी
44 तुमसर स्व. ग्यानिरामजी शेतकरी उत्पादक सह.संस्था मर्या. आंबागड दावेझरी
45 तुमसर जयगंगा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या. बघेडा बघेडा 2
46 तुमसर दि तुमसर सह.शेतकी खरेदी विक्री समिती मर्या.तुमसर हरदोली सिहोरा
47 तुमसर महात्मा ज्योतीबा फुले सुशि. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. रूपेरा रूपेरा
48 तुमसर रज्जत सुशिक्षीत बेरो.सेवा सह.संस्था मर्या.आष्टी चिखला
49 तुमसर स्वामी विवेकानंद अभि सर्व सह संस्था तूमसर देवरी गोधरी
50 तुमसर पु. अहिल्याबाई सुशि.बेरो.सेवा.सह.संस्था मर्या.दावेझरी हरदोली अंबागड
51 तुमसर ईश्वर बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या बपेरा लोहारा
52 तुमसर सर्वोदय बहुदेशिय सुशि. बेरोज. सेवा सह. संस्था, तुमसर माडगी
53 तुमसर जिजामाता सुशिक्षित बेरोजगार सह. संस्था मर्या. पांजरा मांढळ
54 तुमसर सम्रुध्दी शेतकरी उत्पादक सह. संस्था मर्या. मोहाडी खापा मोहाडी खापा N
55 तुमसर आई वाराणसी सुशि. बेरो.सेवा सह.संस्था मर्या . वाहणी मोहाडी खापा
56 तुमसर भाऊजी सु. बे. सह. संस्था मर्या. मिटेवानी मिटेवानी 2
57 तुमसर आदिवासी सुशि. बेरो. बहु. सह. संस्था रोंघा रोंघा 2
58 तुमसर दि सिहोरा सहकारी राईस मिल, सिहोरा सिहोरा
59 तुमसर विविध कार्यकारी सेवा सह-संस्था मर्या. सिहोरा सींदपूरी
60 तुमसर वरद सुशि. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. तुमसर तुमसर 3
61 तुमसर वैनगंगा सुशि. बे. सेवा सहकारी संस्था, बाम्हणी वाहणी
62 तुमसर शिवसाई अभिनव सर्वसाधारण सह. संस्था मर्या. वाहनी चुल्हाड N
63 तुमसर महालक्ष्मी बहु.सुशि बेरोजगार सह संस्था मर्या. बपेरा गोंदेखारी
64 लाखनी पुर्ती अभिनव साधारण सह.सं. मर्या लाखनी गडेगाव
65 लाखनी कल्पतारा सुशि.बेरो.बहु.सेवा सह.संस्था मर्या.जेवनाळा जेवनाळा 3
66 लाखनी सिध्देश बहु. सुशि. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. डोंगरगाव कोलारी
67 लाखनी दि जवाहर सहकारी भात गिरणी , लाखोरी लाखोरी
68 लाखनी जय भोले बहु सुशि.बेरो.सेवा सह.सं.मर्या मचारणा मचारणा
69 लाखनी गणराज बाबा बहु. सुशि. बे. सेवा सह. संस्था, मेंगापूर मेंगापूर
70 लाखनी सोनाक्षी बहु सह संस्था मीरेगाव मीरेगाव
71 लाखनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,पालांदुर पालांदूर
72 लाखनी दि पिंपळगांव सहकारी भात गिरणी मर्या. पिंपळगांव पिंपळगांव
73 लाखनी दानगिरबाबा बहु. सह. संस्था मर्या. पालांदुर/चौ. पालांदूर 2
74 लाखनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पोहरा पोहरा
75 लाखनी लक्ष्मी बहु सह संस्था मर्या एकेाडी रेंगेपार कोहली
76 लाखनी साकोली ता. सह. खरेदी विक्री संस्था मर्या, लाखनी सालेभाटा
77 लाखनी पदवीधर बहु.सुशि.बेरो. से. सह. संस्था मर्या. सेलोटी सेलोटी
78 लाखनी शीर्डी साई मागासवर्गिय बहु सह संस्था मर्या लाखनी सींदीपार मुंडीपार
79 लाखनी शाम अभिनव सर्व. सह. संस्था मर्या. सामेवाडा सामेवाडा
80 लाखनी साकोली ता. सह. खरेदी विक्री संस्था मर्या, लाखनी जेवनाळा
81 लाखनी बालाजी बहु.सहकारी संस्था मर्या. पेंढरी पेंढरी
82 लाखनी ईश्वर बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या.मिरेगाव डोंगरगाव
83 लाखनी प्रगती बहु सह संस्था सह मर्या कोलारी कोलारी
84 साकोली देवांशी बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या.बाम्पेवाडा आतेगाव
85 साकोली मयंक बहु. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. जांभळी/सडक बोदरा
86 साकोली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहु.सर्व.सह.संस्था मर्या. बोरगाव /घानोड घानोड
87 साकोली अन्नदाता अभिनव सर्व. सेवा सह. संस्था मर्या. जांभळी/सडक जांभळी/सडक
88 साकोली सिद्धीविनायक अभिनव शेतकी सामुग्री खरेदी विक्री बहु. सेवा सह. संस्था कटंगधरा कटंगधरा
89 साकोली संकल्प बहु. सुशिक्षित सेवा सह.संस्था मर्या एकोडी पळसपानी
90 साकोली साईबाबा अभिनव सर्वसाधारण सह. संस्था मर्या.रेंगेपार रेंगेपार
91 साकोली शेतकरी बहु. सह. संस्था मर्या. सेंदुरवाफा सेंदुरवाफा
92 साकोली श्री गजानन बहु. सर्व. सह. संस्था मर्या. उमरी लवारी उमरी
93 साकोली बोधीसत्व बहु.सुशि.बेरो.सेवा सह. संस्था विहिरगाव विहिरगाव
94 साकोली एकता बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.साकोली वडेगाव
95 साकोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, धर्मापूरी धर्मापूरी
96 साकोली वेदांत अभिनव सर्वसाधारण संस्था मर्या. सेंदुरवाफा गडकुंबली
97 साकोली विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. गोंडउमरी गोंडउमरी
98 साकोली जयलक्ष्मी बहु. सुशि. बेरो. सह. संस्था मर्या. किन्ही/एकोडी किन्ही/एकोडी
99 साकोली यशोदा अटल अभिनव सर्व. सह. संस्था मर्या. साकोली खैरलांजी
100 साकोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पळसगांव पलसगाव
101 साकोली बजरंग अभिनव सर्व. सह. संस्था मर्या. बोरगाव परसटोला
102 साकोली वाल्मीकी अभिनव सर्वसाधारण सह.संस्था मर्या. सानगडी परसोडी
103 साकोली श्रीराम सहकारी राईस मिल, साकोली साकोली
104 साकोली दि आदर्श सहकारी राईस मिल, सानगडी सानगडी
105 साकोली संत गाडगेबाबा बहु. सर्व सेवा सह संस्था मर्या सानगडी सानगडी N
106 साकोली आरोही बहु. सुशि. बेरो. सह. संस्था मर्या. विर्सी सातलवाडा 3
107 साकोली भावी बहुउद्देशीय सर्वसाधारण सह. संस्था मर्या. परसोडी उमरी 2
108 साकोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,वडद वडद
109 साकोली दुर्गामाता अभिनव सर्वसाधारण सह. संस्था मर्या-कुंभली कुंभली 1
110 साकोली स्वामी अभिनव सर्व.सेवा सह. संस्था मर्या. निलज वांगी
111 साकोली जयदेव बहु. सह. संस्था मर्या. परसोडी चारगाव
112 साकोली जय दूर्गा अभिनव प्रकल्प पणन सहकारी संस्था, नीलज नीलज N
113 साकोली गौराबाई बहु. सह. संस्था मर्या. पळसगाव/सोनका पळसगाव/ सोनका
114 साकोली माउली अभिनव सर्वसाधारण सह.संस्था मर्या. वलमाझरी वलमाझरी
115 साकोली श्रीराम सहकारी राईस मिल, साकोली विर्शि
116 साकोली संत तुकाराम सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या. महालगाव महालगाव
117 लाखांदुर पिएम बहु. सुशि. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. ‍ईटान ईटान
118 लाखांदूर शिवार्पन सुशि.बेरो.बहु.सेवा सह.संस्था मर्या. धर्मापुरी जैतपुर
119 लाखांदूर बळीराजा सुशि. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. गुंजेपार गुंजेपार
120 लाखांदूर लाखांदूर ता. सहकारी खरेदी विक्री सोसायटी लाखांदूर भागडी
121 लाखांदूर यशोदिप बहुउद्देशिय सहकारी सेवा संस्था मर्या. लाखांदुर कुडेगाव
122 लाखांदूर मॉ सप्तश्रुंगी सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या. ओपारा ओपारा
123 लाखांदूर श्री गणेश बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.पिंपळगाव को. पिंपळगाव को.
124 लाखांदूर शाम बहु. सुशि. बेरो. सेवा सह. संस्था मर्या. ‍ पिंपळगाव/को पुयार
125 लाखांदूर धनश्री बहुउद्देशिय सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.कुडेगाव सोनी
126 लाखांदूर संजिवनी बहु सेवा सह संस्था मर्या चप्राड चप्राड
127 लाखांदूर गिरधारी बहु. सर्व. से. सह. संस्था मर्या. दहेगाव दहेगाव
128 लाखांदूर आदर्श बहु सुशि बेरो सेवा सह मर्या दीघोरी/मो. दीघोरी/मो.
129 लाखांदूर जय जवान जय किसान बहु. सह. संस्था विरली बु. हरदोली
130 लाखांदूर अर्पण बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या कुडेगाव कुडेगाव N
131 लाखांदूर वंदनिय बहु. सुशि. बेरो. से. सह. सं.मर्या. खैरना कन्हाळगाव
132 लाखांदूर विजयलक्ष्मी सहकारी भात गिरणी मर्या. लाखांदुर लाखांदूर
133 लाखांदूर वैभवलक्ष्मी बहु. सुशि.बेरो. से. सह. संस्था मर्या. लाखांदूर मुरमाडी 2
134 लाखांदूर स्व. उषा अभि. सर्व से. सह. संस्था. मर्या. राजनी नांदेड
135 लाखांदूर सुभाषराव बहु. सर्वसाधारण सह.संस्था मर्या.पाचगाव पाचगाव
136 लाखांदूर मातोश्री बहु सुशि बेरो संस्था मर्या. पींपलगाव को पींपलगाव को 2
137 लाखांदूर महानंदा बहु. सुशि.बेरो. से. सह. संस्था मर्या. कुडेगाव रोहणी
138 लाखांदूर बहुजन अभिनव बहु. सर्व सेवा सह. संस्था मर्या. सोनी सोनी
139 लाखांदूर ईश्वर बहु अभि सर्व सेवा सह संस्था मर्या टेंभरी टेंभरी
140 लाखांदूर हरितक्रांती बहु. सु. बे. सेवा. सह. संस्था मर्या. हरदोली तई
141 लाखांदूर एकता बहु सुशि बेरो सेवा सह संस्था वीरली खुर्द वीरली खुर्द
142 लाखांदूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहु.सुशि. बेरो सेवा सह. संस्था मर्या. जैतपुर जैतपुर
143 लाखांदूर समुह बहु. से. सह. संस्था मर्या. विरली/बुज. विरली बु. 2
144 लाखांदूर भुस्वामी बहु.सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था विरली बु. डोकेसरांडी
145 लाखांदूर सम्राट बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या. डोकेसरांडी दोनाड
146 लाखांदूर दि पंचशिल सहकारी राईस मिल, मासळ मासळ
147 लाखांदूर जयंत अभि. बहु. सर्व सेवा सह. संस्था मर्या. पुयार पुयार
148 लाखांदूर विश्वास अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या. सरांडी बुज सरांडी बुज 2
149 लाखांदूर सिद्धीविनायक सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.सरांडी बु. सरांडी बुज.
150 पवनी कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी अड्याळ
151 पवनी गुरूकुंज अभि. सर्व. बहु. सह. संस्था मर्या. आकोट आकोट 2
152 पवनी संकल्प अभि सर्व बहु सह संस्था बाम्हणी बाम्हणी N
153 पवनी शेतकरी बहु-सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या-पिंपळगाव भावड
154 पवनी स्व. शंकरराव पाटील अभि.सेवा सह.संस्था मर्या. पालोरा ब्राम्हणी
155 पवनी छत्रपती संभाजी बेरोजगार बहु-सेवा सह-संस्था मोहरा बोरगाव
156 पवनी ग्रामविकास बहु.सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था ब्रम्ही ब्रम्ही
157 पवनी संताजी अभिनव सर्वसाधारण बहु.सहकारी संस्था मर्या.बोरगाव (चौ.) ईसापुर
158 पवनी जय बजरंग अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या-खैरी दिवाण खैरी दिवाण
159 पवनी स्व. राधाबाई जिभकाटे अभिनव सर्व. सह. संस्था मर्या. कोंढा-कोसरा कोसरा
160 पवनी बळीराजा बेरो. बहु.सेवा सहकारी संस्था मर्या. भावड कुर्झा
161 पवनी स्व. सौ. मंदाताई अभिनव सर्व. बहु. सह. संस्था मर्या. पवनी मोहरी
162 पवनी छत्रपती शिवाजी महाराज अभिनव सर्व. बहु. सह. संस्था मर्या. उमरी निलज
163 पवनी उषाकिरण सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.आसगाव (चौ) पिलांद्री
164 पवनी पुंडलीकबाबा बहु-सर्वसाधारण सहकारी संस्था भावड रुयाळ
165 पवनी श्री स्वामी समर्थ बहु.सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.आसगाव तेलोटा खैरी
166 पवनी दि किसान सहकारी राईस मिल, चिचाळ चिचाळ
167 पवनी हरीचंद्र शेतकरी अभिनव सर्वसाधारण बहु. सहकारी संस्था मर्या. धामणी धामणी
168 पवनी तालुका सहकारी खरेदी विक्री समिती पवनी कोदुर्ली
169 पवनी तालुका सहकारी खरेदी विक्री समिती पवनी वाही
170 पवनी रास अ्भिनव सर्व बहु सह संस्था मर्या मोखारा मोखारा
171 पवनी भाग्यश्री बहु.अभि.सर्व.सेवा सह संस्था मर्या पौनी पालोरा N
172 पवनी रजनीचंद्र अभिनव सर्व. सेवा सह. संस्था मर्या. पवनी पवनी 2
173 पवनी श्याम अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या.खैरी दिवान शेंदरी (बु.)
174 पवनी श्री. संताजी बहु.सुशि.बेरो.सेवा सह. संस्था मर्या. अडयाळ सोनेगाव
175 पवनी अटल अभिनव सर्व-सह-संस्था भेंडाळा भेंडाळा
176 पवनी विदर्भ बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.विरली खंदार कातुर्ली
177 पवनी स्व. मिनाताई ठाकरे अभिनव सर्व. सह. संस्था रेवनी कन्हाळगाव
178 पवनी दिशा बेरो-बहु-सहकारी संस्था मर्या-सोमनाळा कोंढा
179 पवनी रेनुका बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था पौना (खुर्द) पौना (खुर्द)
180 पवनी जय किसान अभिनव सर्व-बहु-सह-संस्था मर्या-भावड तिर्री
181 पवनी शेतमजुर बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.मोहरी लावडी
182 पवनी स्व.सिंधुताई सपकाळ अभिनव सर्वसाधारण बहु.सहकारी संस्था मर्या.वलनी चौ. रनाळा

शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नजिकच्या केंद्रावर जाऊन धान विक्री करावी व त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे सोबत घेऊन जावे. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी       एस. एस. पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button