भंडारा जिल्ह्यात कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चाहते काही कमी नाही।त्यातील एका चहात्याने होळीच्या प्रसंग साधुन नाना पटोले याच्या साठी नाना चे फोटो लागलेली साखरगाठी आनली होती।ति ही त्यांनी चाहत्याचे प्रेमापोटी घातली आहे।आता या राजकीय गाठीची जिल्ह्यात चर्चा होउ लागली आहे।
