
ताजश्री मनोविकास मतिमंद मुलांची शाळा रनाळा कामठी येथे, जिल्हा परिषद च्या H.O हेल्थ केअर ,दिवया राऊत यांनी आपल्या टीम सोबत मुलांची आरोग्य तपासणी केली. शाळेतील सर्व मुलांना आरोग्य तपासणी करत त्यांच्या आरोग्याबद्दल सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका व शाळेतील शिक्षिका सोबतच जिल्हा परिषद H.o हेल्थकेअर येथील कर्मचारी उपस्थित होते.
