भंडारा जिल्याच्या लाखांदूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली साठी साखरा फाट्यावर टोल नाक्याच्या बांधकाम करताना मजबूत टिन पत्रे न लावल्याने लहानशा वादळातही जिण्यावरील टीन पत्रे उडत असल्याने टोल नाक्यावरील जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची धकधक वाढली आहे.वाटते की टिन पत्रे अंगावर तर पडणार नाही? अशी भीती निर्माण होत असल्याने टोल नाक्यावरील टिन पत्रांचा काम मजबुतीने करावे अशी मागणी नागरिका कडून करण्यात आली आहे।