खापा :- आदर्श फाउंडेशन खापाच्या वतीने खापा चौक येथे धर्मार्थ.प्याऊ चे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष श्री विजय शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे. पंचायत समिती सदस्य लक्ष्मीकांत शेलोकर.. मुन्ना भाऊ पुंडे. विजय सिंगंनजुळे. सरपंच कीर्ती. पिकल मुंडे. सुभाष सोनवणे. राजेंद्र पिकल मुंडे. दुर्गाप्रसाद ठवकर. रवीं.गणवीर.. याची प्रामुख्याने उपस्थिती होती. . सामाजिक कार्यामध्ये हिरागिरीने भाग घेणाऱ्या आदर्श फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी उन्हाळ्याची चाहूल लागतात खापा चौक येथे धर्मात प्याऊ लावून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन विजय शिवणकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्ष नाना ठवकर. उपाध्यक्ष नाना गबने सचिव राजेंद्र पिकल मुंडे. राष्ट्रपाल खरोले. प्रदीप पिकल मुंडे. अनमोल भोयर. राजू देशमुख. नितेश पडोळे. महेश साखरकर. यांनी प्रयत्न केल