Homeताजा-खबरदुचाकी स्वराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात…. बस चालकाला किरकोळ इजा

दुचाकी स्वराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात…. बस चालकाला किरकोळ इजा

साकोली :- आज पहाटे ५:४५ च्या सुमारास गोंदिया-नागपूर बस साकोली वरून भंडाऱ्याला प्रस्थान करत असताना. यादरम्यान साकोली नगरपरिषद जवळ दुर्गा मंदिराकडून येणाऱ्या ट्रिपल सीट असणाऱ्या वाहनाने सरळ गाडी मुख्य रस्त्यावर काढली. दरम्यान तिकडून येणाऱ्या बस चालकाच्या लक्षात येताच क्षणात ब्रेक लावून बस डीव्हायडरला धडकले. ही धडक इतकी जबरदस्त होती की डिव्हायडरची सळाक सरळ बसचालकाच्या केबिनमध्ये शिरली. अपघात लक्षात येताच शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोबारा केला. तर चालकाला गंभिर दुखापत झाली असल्याने ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img