Homeक्राइमBREAKING NEWS वन कर्मचारियों पर हमला

BREAKING NEWS वन कर्मचारियों पर हमला

सिहोरा:-तुमसर तालुक्यातील सिहोराजवळील गोंडीटोला येथे वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता त्यांना मारहान व त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला गेला वनविभागाने पोलीसात तक्रार केली पण अद्याप गुन्हा दाखल झाला नाही प्रोसैस सुरु असल्याची माहीती तेथील पोलीस सह निरीक्षक गोस्वामी यांनी दिली…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img